(For Technical Help Only)  +91-7028495729 (10:30 AM to 05:00 PM) help.mucbfexam@gmail.com
IMPORTANT Form Filling will start soon.

परीक्षा कोड क्र ११६/२०२३-२४

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या जनता सहकारी बँक लि. मध्ये 'कनिष्ठ लिपिक' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. ०९/०३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २३/०३/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरून पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

Ongoing Events

Activity Schedule
Commencement of on-line registration of application09/03/2024
Closure of registration of application23/03/2024
Closure of editing of application23/03/2024
Closure for submission of payment23/03/2024
Last date for printing your application23/03/2024